Surprise Me!

छत्रपती शिवरायांच्या लाल महालात झाली होती सदाशिवराव पेशव्यांची मुंज | गोष्ट पुण्याची | भाग ९

2021-10-10 432 Dailymotion

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुण्यात अनेक आठवणी आजही पाहायला मिळतात. त्यांनी जिंकलेले गड किल्ले या शूरवीराची गाथा आजही डोळ्यासमोर उभी करतात, पण या पराक्रमी राज्यकर्त्याच्या बालपणीची स्मृती जपणारा लाल महाल नावाचा त्यांचा राहता महाल कधीच नाहीसा झालाय. आजच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच लाल महालाबद्दल बोलणार आहोत.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #lalmahal #chatrapatishivajimaharaj #jijama

Buy Now on CodeCanyon